स्थानिक रोजगार विधेयक तिसऱ्या दिवशी गुंडाळले
बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने 'कर्नाटक राज्य रोजगार विधेयक 2024' मंजूर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने 15 जुलै रोजी या विधेयकाला मंजुरी दिली आणि तिसऱ्याच दिवशी ते गुंडाळण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी हे विधेयक असंवैधानिक असल्याचे वर्णन करून ते मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या