Type Here to Get Search Results !

म. ए. लोकसभा निवडणुकी संदर्भात समितीचं आशयघन पत्रक जाहीर

म. ए. समितीचं आशयघन पत्रक जाहीर


बेळगाव, ता. १७ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच का? यासंदर्भात माहिती देणारे आशयघन पत्रक महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले.

याप्रसंगी बेळगाव लोकसभेचे म. ए समितीचे उमेदवार महादेव पाटील, चंद्रकांत कोंडूस्कर, गुणवंत पाटील, नगर सेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक राकेश पलंगे, सागर पाटील, सुनील बोकडे, उदय पाटील, चेतन खन्नूकर, विराज मुरकुंबी, वैभव कामत,जोतिबा पालेकर यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या