Type Here to Get Search Results !

जीव गेला तरी चालेल ; पण रस्त्यासाठी जमीन देणार नाही

जीव गेला तरी चालेल ; पण रस्त्यासाठी जमीन देणार नाही 


बेळगाव ता. १३ : हलगा - मच्छे बायपास रस्त्याच्या  कामाला सुरुवात करण्यासाठी प्रशासनाकडून त्याठिकाणी यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली. पण, याची माहिती मिळताच, शेतकऱ्यांनी धाव घेऊन. बायपासया विरोधात शेतकरी आंदोलन  यंत्रणा या जागी का उभे केलात ..? असा अधिकाऱ्याणा जाब विचारत कामाला विरोध केला. काम चालू करण्यास थांबलेल्या यंत्रणानेला शेतकऱ्यांनी हटाविले.


 बायपास प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होत असल्याचा विचार व्यक्त करत. शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तीव्र विरोध केला. बायपास हटावा शेतकरी बचाव’ अशा घोषणा देत. शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. रक्त सांडलं किव्हा जीव गेला तरी बायपास रस्त्याला जमिनी देणार नाही. अशी चेतावानी देत आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या