Type Here to Get Search Results !

अधिवेशनाची अधिकृत घोषणा

4 ते 15 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन


 बेळगाव, ता.१६ :   4 ते 15 डिसेंबर दरम्यान बेळगावच्या सुवर्णसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या संदर्भाची अधिकृत घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 4 डिसेंबरला सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सचिव एम के विशालाक्षी यांनी माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या