Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही

 पालिकेकडून 25 किलो फटाके जप्त


बेळगाव, ता. १२ : बंदी घालून देखील फटाक्यांची विक्री होत, असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून 25 किलो फटाके जप्त केले. 



शासनाने फटाक्यावर बंदी घालून हरित फटाके वाजवण्याच्या आव्हान त्यापूर्वीच नागरिकांना केले आहे. याबाबत संबंधित सर्व जिल्ह्यांमध्ये आदेश दिला आहे. तरी देखील फटाक्या विक्रेत्याकडून अनधिकृत पणे फटाके विक्री सुरू आहे. परिणामी शनिवारी महापालिकेच्या पथकाने छापे टाकून 25 किलो फटाके जप्त केले. 


संबंधित फटाके विक्रेत्यांना दंडात्मक कारवाई करून पुन्हा फटाके विक्री केली जाऊ नये, असे आवाहन केले. पर्यावरणाला फटका बसेल. अशा पद्धतीची आतषबाजी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. असा इशाराही पुन्हा यावेळी अधिकार्‍यांनी दिला.

 ---------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या