खानापुरात फेरीची जनजागृती
बेळगाव, ता. २९ : खानापूर शहरात स्टेशन रोड चिरमुरकर गल्ली बाजारपेठ भाजी मार्केट बूरुड गल्ली शिवस्मारक येथे जागृती फेरी काढून एक नोव्हेंबर 2023रोजी शिवस्मारक येथे सकाळी 10 ते 2 वाजेपरत लाक्षणीत उपोषण 2ते 4 सभेचा आयोजन करण्यात आलेले आहे यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळावा असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी,कार्यअध्यक्ष मुरलीधर पाटील, शहर उपाध्यक्ष मारुती दे गुरव, उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, खजिनदार संजय पाटील,उपखजिनदार पांडूरंग सावंत, मध्यवर्ती सदस्य गोपाळराव पाटील,पि.एल. डी. बँक डायरेक्ट पपू (नारायण) पाटील, शिवाजी स पाटील, प्रकाशअ चव्हाण, म्हात्रू धबाले, शिवाजी क पाटील, भरत ह पाटील, मष्णू धबाले यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या