फटाके फोडणे शिवीगाळ प्रकरण,नगरसेवक जाधवसह 23 जणा विरोधात गुन्हा
बेळगाव, ता. १५ : होसुर बसवान गल्ली शहापूर येथे निकाला दिवशी माजी नगरसेविका सुधा भातखांडे यांच्या घरात फटाकडे फोडण्यासह शिवीगळ केल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुधा भातखांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहपूर पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या